तुम्हा सर्वांचे ओसियन मध्ये स्वागत करते
ओसियन चा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हा सर्वांचा दुनिया कडे बघण्याचा दृष्टिकोन च बदलुन जाईल
आणि 2 महिन्यानंतर जेव्हा तुम्हाला नोकरी लागेल तेव्हा तुमची पैशाची कमतरता सुद्धा थोड्या प्रमाणात कमी होईल.
आणि तुम्हाला एक सांगु, ह्या कोर्स मध्ये तुम्हाला खुप मज्जा येईल
तुम्हाला 1 मिनिट पण इथे बोअर नाही होणार.
कारण ह्या कोर्स मध्ये टोटल 10 टास्क आहेत
आणि टास्क पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत मार्क्स
ह्या कोर्स मध्ये शिकता शिकता च तुमची परीक्षा सुद्धा होणार आहे
म्हणजेच टास्क पूर्ण करणे हीच तुमची परीक्षा असणार आहे.
जि की पहिल्या दिवसापासनच सुरू होईल.
कारण मानवी मानस शास्त्र तुम्ही किती समजून घेताय हे तेव्हाच समजेल
जेव्हा तुम्ही टास्क पूर्ण करता.
इथे शिकवण्याची जुनी पद्धत नाही
कारण बदलत्या काळानुसार सगळ च खुप फास्ट बदलत आहे
इथे तुम्ही ज्या मुलांना शिकवणार आहात ती सगळी आजच्या काळातील मुले आहेत
सगळी मुले हाई क्लास मधून येतात
एका बॅच मध्ये तुम्हाला फक्त 10 मुले दिली जातील
अशा तुम्हाला 2 बॅच ला शिकवायच आहे
एक क्लास 30 ते 40 मिनिटांचा असतो
आठवड्यातून फक्त 5 दिवस शिकवायच आहे
ते पण 30 ते 40 मिनिट
आणि त्या बदल्यात तुमची सॅलरी असेल ₹ 12000.
मग तुम्ही स्वतःच विचार करा कि शिकवण्याची पद्धत कोणत्या लेव्हल ची असेल
आपल्याला जर मार्केट मध्ये रहायचं असेल
तर आपली एजुकेशन सिस्टीम पण नेक्सट लेव्हल ची असायला हवी.
आणि आताच्या काळामध्ये मार्केट मध्ये एवढी कॉम्पीटिशन
आहे की
जो बेस्ट असेल तोच मार्केटमध्ये टिकेल
म्हणून पारस गुरुकुल,
डायरेक्ट टीचर च सेलेक्शन नाही करत
पहिले त्यांचा 2 महिन्याचा कोर्स घेतला जातो
आणि मग टीचर च सेलेक्शन होत.
काही विद्यार्थी पास होतात काही विद्यार्थी नापास होतात .
पण इथे एक चांगली गोष्ट ही आहे की
जो नापास होतो त्याला त्याचे पैसे लगेच रिटर्न केले जातात.
म्हणून तुम्ही सर्वजन सगळे लेसन लक्ष देऊन शिका.
आज तुमचा सगळ्यांचा पहिला दिवस आहे
आजच्या सेशन ला सुरू करण्यापूर्वी मी गुरुकुल विषयी तुम्हाला थोडीशी अजुन माहिती देते.
गुरुकुल टोटल 8 आठवड्याचा कोर्स आहे.
एका आठवड्यामध्ये 5 दिवस शिकवलं जाते.
रोजचे 30 ते 40 मिनिट.
शनिवार आणि रविवार सुट्टी असते.
पहिल्या आठवड्यात तुम्हाला मानवी मानस शास्त्र शिकवले जाते.
आणि मानवी मानस शास्त्र मध्ये तुम्ही जर कॉलिफाय झालात,
म्हणजेच पहिल्या आठवड्यात जो पास होईल तोच पुढचा कोर्स पूर्ण करू शकेल.
पहिल्या आठवड्यात जो पास होईल,
त्याची पूर्णपणे जॉब मिळण्याची खात्री आहे.
म्हणजेच त्याची नोकरी कन्फर्म झाली असणार.
पार्ट टाईम मध्ये तुम्हाला कमीत कमी 6000 ची सॅलरी मिळते.
आणि फूल टाईम मध्ये कमीत कमी 12000 ची सॅलरी मिळते
सुरुवातीला तुम्हाला फक्त एक बॅच दिली जाईल ह्याच्यासाठी तुमची सॅलरी 6000 असेल
म्हणजेच तुम्हाला फक्त एका बॅचला शिकवायच आहे आणि त्याची सॅलरी 6000 मिळेल
जर तुम्ही तुमचा बेस्ट परफॉर्मन्स दिला तर ह्या तुमच्या लेव्हलला, तुमच्या योग्यतेला बघून तुम्हाला दोन बॅच शिकवायला दिल्या जातील आणि त्याची सॅलरी 12000 असेल.
म्हणजेच की तुम्ही जर एका बॅचला शिकवत असाल तर तुमची सॅलरी 6000 असेल आणि जर दोन बॅचला शिकवत असाल तर तुमची सॅलरी 12000 असेल.
आणि ही गोष्ट तुमच्या योग्यतेवर म्हणजेच तुमच्या टॅलेंटवर डिपेंड करते की तुम्ही किती बॅचला शिकू शकाल
जर तुम्ही ह्यासाठी कॅपॅबल असाल की तुम्हाला दोन बॅच दिल्या जाऊ शकतात शिकवण्यासाठी तर तुमची सॅलरी 12000 असेल
आणि जर तुमच्यात काही कमतरता असेल तर त्यासाठी तुम्हाला एकच बॅच भेटली जाईल ज्यामध्ये तुमची सॅलरी 6000 असेल
आणि तुम्हाला एक महिन्याचा टाईम दिला जाईल
स्वतःला पारस गुरुकुल मध्ये बेस्ट टीचर बनण्यासाठी कारण की तुमची पण सॅलरी 12000 व्हावी.
आणि जो पहिल्या आठवड्यात फेल होतो
त्याला त्याचे पैसे लगेच रिटर्न केले जातात..
कारण गुरुकुल आपल्या इमेज ला घेऊन खूप स्ट्रिक आहे.
तर मी आता एवढच बोलल की
तुम्हाला एकदम लक्ष देऊन इथे शिकायच आहे.
तर आज आपण एकमेकांची ओळख करून घेऊ .
मी एक एक करून प्रत्येकाला अनम्युट करेल,
आणि मी ज्यांच नाव घेईन त्यांनी
स्वतःची ओळख करून देयची आहे.
पहिले तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे, त्या नंतर तुम्ही कुठे राहता हे सांगायचं आहे.
आणि नंतर तुमचं करंट प्रोेफेशन सांगायचं आहे. म्हणजेच तुम्ही स्टूडेंट आहात का कुठे जॉब करत आहात.. का आणखी काही .
आणि शेवटी तुम्हाला हे सांगायचं आहे की गुरुकुल कडून तुम्ही काय अपेक्षा करता.
तर ठीक आहे, मी सर्वात पहिलं अनम्युट करत आहे.........
(तुमच्या मीटिंग मध्ये जे पण कोणी 10 ते 12 लोकं असतील , त्यांचं नाव घेऊन प्रत्येकाला अनम्युट करत जायचं आहे.
आणि एका वेळी एकालाच अनम्युट करायचं आहे
जेव्हा त्याचा इंट्रोडॅक्शन देऊन होईल तेव्हाच मग दुसऱ्याला अनम्युट करायचं आहे ..
जेव्हा सगळया लोकांनी इंट्रोडॅक्शन देऊन झाल्यानंतर....)
तुम्हा सगळ्यांशी बोलून खुप छान वाटल .
आणि मला अजून एकदा सांगायला आवडेल की
तुम्ही सगळे पूर्णपणे लक्ष देऊन सगळे लेसन समजुन घ्या.
कारण तुम्ही जर ओसियन मध्ये पास झालात तर तुमचं इथे करिअर बनून जाईल.
ठीक आहे, चला तर मग
सुरू करूया आपल्या पहिल्या लेसन ला.
No comments:
Post a Comment